बागलाण रेंज ट्रेक भाग – २ (किल्ले साल्हेर – Salher Fort)

सालोटा उतरायला सुरुवात करून लगेच दोन्ही किल्ल्यांच्या खिंडीत पोहोचलो. दुपारचे दीड वाजल्याने आणि ऊन चढत असल्याने न जेवता सरळ साल्हेर सर करण्याचे लीडर आणि आम्ही सर्वानीच ठरवले.मला वाटलेले खूप वेळ लागेल परंतु आश्चर्य असे कि साधारण अर्ध्या तासात मी साल्हेर च्या पायरीमार्गावर पोहोचलो होतो.समोरच साधारण ३० ते ३५ पायऱ्या चढल्यावर किल्ल्याचा पहिला दरवाजा लागतो. दरवाज्यातून … Continue reading बागलाण रेंज ट्रेक भाग – २ (किल्ले साल्हेर – Salher Fort)

मनमाड रेंज ट्रेक भाग २ – किल्ले गोरखगड(मनमाड) आणि कात्रा

मनमाड पट्ट्यातल्या अंकाई आणि टंकाई किल्ल्यांची सफर आपण केली. खरं तर त्या दिवशीचे नियोजित किल्ले आमचे झाले होते ,परंतु अधिकचा किल्ला झाला तर ट्रेकर साठी ती बाब सोने पे सुहागा असते.आमचा मित्र ऋषिकेश सकाळपासून आपण जवळच असलेला गोरखगड करूयात असे म्हणत होता.लीडर शी आम्ही बोलून ठरवले आणि गोरखगड साठी निघालो. खरं तर दुपारचे तीन वाजत … Continue reading मनमाड रेंज ट्रेक भाग २ – किल्ले गोरखगड(मनमाड) आणि कात्रा

मनमाड रेंज ट्रेक भाग १ – किल्ले अंकाई -टंकाई

नाशिक आणि त्या पुढील पट्ट्यातील अगदी गुजरात सीमेपर्यंत किल्ल्यांच्या साखळ्या आहेत. ह्या साखळ्यांमध्ये भौगोलिक स्थानानुसार तसेच व्यापारी मार्गांवर लक्ष ठेवण्यासाठी बहुतांश किल्ले बांधले गेले आणि एक प्रकारची लष्करी ठाणी निर्माण झाली.ह्याच मार्गावर असलेले काही किल्ले हे अध्यात्मिक दृष्टीने सुद्धा महत्वाचे आहेत. आज आपण मनमाड पट्ट्यातील असेच ४ किल्ले पाहणार आहोत जे लष्करी दृष्ट्या महत्वाचे आहेतच … Continue reading मनमाड रेंज ट्रेक भाग १ – किल्ले अंकाई -टंकाई