ट्रेकर्स ची पंढरी किल्ले हरिश्चंद्रगड भाग २ (Harishchandra Gad Fort Part-2)

साधारण दुपारच्या सुमारास मी मागील भागात सांगितल्याप्रमाणे हरिश्चन्द्रेश्वर मंदिर परिसरात आलो. ह्या परिसरात आल्यावर सगळा थकवा गेला आणि मी तुम्हाला खात्रीने अनुभवाने सांगू शकतो कि संपूर्ण मंदिर परिसरात अत्यंत दैवी स्पंदने अनुभवायला येतात.मी महाशिवरात्रीच्या २ दिवसाआधी गडावर असल्याने गर्दी तर होतीच पण तेवढेच वातावरण भक्तिमय होते. गेल्या गेल्या भूक लागलेलीच आणि समोर आला तो महादेवाचा … Continue reading ट्रेकर्स ची पंढरी किल्ले हरिश्चंद्रगड भाग २ (Harishchandra Gad Fort Part-2)

अलौकिक झुंजीचा साक्षीदार किल्ले रामशेज (Ramsej Fort An Eye witness of Exctraordinary Battle)

नाशिक पट्टा हा किल्ल्यांच्या साखळ्यांनी परिपूर्ण असा आहे हे आपणा सर्वांस माहित आहे.प्रभू श्री रामाचा पदस्पर्श ह्या भूमीला लाभलाय,आणि पौराणिक संदर्भाने जिथे प्रभू श्री रामचंद्र विश्रांती घ्यायचे त्या डोंगराला रामशेज म्हंटले जाते.हाच आपला सर्वांचा आवडता आणि सुपरिचित झुंजीचा साक्षीदार रामशेज किल्ला होय.सुमारे साडे पाच वर्ष मोगली फौजांना आणि मातब्बर सरदारांना सळो कि पळो करून सोडणारा … Continue reading अलौकिक झुंजीचा साक्षीदार किल्ले रामशेज (Ramsej Fort An Eye witness of Exctraordinary Battle)