ऑरेंज रेंज ट्रेक भाग – ३ (अंबागड आणि सीताबर्डी किल्ला )

रामटेक किल्ल्याखालील अंबाला सरोवराजवळ फेरफटका मारून आम्ही सर्व ट्रेकर्स निघालो नागपूरमधल्या आड वाटेवर असणाऱ्या अंबागडावर .तुम्ही जर नागपूर फिरलेल्या कोणाला विचारलं कि अंबागड माहित आहे का तर बहुतांश उत्तर नाही असेच येईल.तसे ह्या गडाला पोहोचायला जाणारा रास्ता हा अंबागड ह्या गावाच्या अनवट मार्गावरून आहे आणि तसे गुगले बाबा पोहोचवतात बरोबर नकाश्यानुसार परंतु तो रस्ता किल्ल्याच्या पायथ्याशी … Continue reading ऑरेंज रेंज ट्रेक भाग – ३ (अंबागड आणि सीताबर्डी किल्ला )

ऑरेंज रेंज ट्रेक – भाग २(किल्ले रामटेक)

नगरधन किल्ला पाहता पाहता एवढा वेळ गेला कि किल्ला बंद होण्याची पण वेळ झाली हे आम्हाला समजलेच नाही.रामटेक किल्ल्याच्या थोडे खालच्या बाजूस अंबाला सरोवराजवळ आमची एका धर्मशाळेत राहण्याची सोय  केल्याने  रामटेक किल्ला पण आजच पाहायचा असे ठरले. त्यामुळे थेट बस रामटेक किल्ल्याकडे निघाली.रामटेक किल्ल्यावर सध्या तटबंदी आणि बुरुजांसमवेत मुख्यता मंदिरे असल्याने किल्ल्यापेक्षा रामटेक तीर्थक्षेत्र झाले आहे.रामटेक ला अगदी … Continue reading ऑरेंज रेंज ट्रेक – भाग २(किल्ले रामटेक)

ऑरेंज रेंज ट्रेक भाग १ (भिवागड-मन्सर-नगरधन-Bhivagad,Mansar & Nagardhan Fort)

ब्लॉग ला ठेवलेल्या नावावरून एव्हाना तुम्हाला कळले असेलच मी कुठल्या शहराबद्दल बोलतोय ... अर्थातच  आपले संत्र्यांचे शहर नागपूर बद्दल. नागपूर पासून पुढे काही किलोमीटर च्या पट्ट्यात अतिशय सुंदर किल्ले पाहावयास मिळतात.पण नगरधन आणि रामटेक सोडल्यास इतर किल्ल्यांना कोणी भेट देत नाही. असो तसा हा पट्टा बघायला गेला तर समृद्ध आहे आणि वाहतुकीच्या दृष्टीने सर्व मार्गांनी जोडलेला … Continue reading ऑरेंज रेंज ट्रेक भाग १ (भिवागड-मन्सर-नगरधन-Bhivagad,Mansar & Nagardhan Fort)

चांदवड रेंज ट्रेक- भाग ३ (चांदवडचा किल्ला-Chandwad Fort)

मागील भागात म्हंटल्याप्रमाणे इंद्राई किल्ला पाहून  दुपारी ४ च्या सुमारास जेवून आम्ही चांदवड च्या पायथ्याशी राहायला निघालो.राजधेरवाडी ते चांदवड अंतर साधारण १० किलोमीटर चे आहे. आमची सर्वांची निवासाची व्यवस्था अहिल्याबाई होळकरांनी जिर्णोद्धार केलेल्या  रेणुका मातेच्या मंदिरातील धर्मशाळेत केलेली होती. मंदिराच्या प्रसन्न वातावरणात राहणार असल्याने एक वेगळीच  ऊर्जा आलेली.मंदिराच्या माहितीबद्दल मी वेगळे सविस्तर लिहीन कारण  मंदिराचा इतिहास तसा मोठा … Continue reading चांदवड रेंज ट्रेक- भाग ३ (चांदवडचा किल्ला-Chandwad Fort)

चांदवड रेंज ट्रेक – भाग २ (किल्ले इंद्राई -Indrai Fort)

चांदवड भागातील कंचना- मंचना , राजधेर किल्ला पाहून झाल्यावर रात्री जाधव मामांच्या घरी जेवण करून जवळच्याच मारुती मंदिरात झोपून गेलो आणि नेहमीप्रमाणे सकाळी ६ वाजता उठून नाश्ता करून राजधेर समोरचाच  इंद्राई किल्ला पाहण्यासाठी सकाळी ८ ला सुरुवात केली.सहसा किल्ले समोरासमोर असले तरी त्यात थोड  फार अंतर असतेच पण जसे राजमाचीचे दोन बाले किल्ले श्रीवर्धन आणि मनरंजन … Continue reading चांदवड रेंज ट्रेक – भाग २ (किल्ले इंद्राई -Indrai Fort)