ब्लॉग

सफर सातारा-फलटण मधील गढ्यांची-भाग १

महाराष्ट्राला किल्ल्यांचा अभूतपूर्व इतिहास आहे.शिवरायांच्या पत्रात उल्लेख हि आलेला आहे कि, "माझा एक एक गड एक एक वर्ष शत्रूला झुंजवत ठेवेल".इतिहासात तसे घडले सुद्धा.परंतु जसा काळ बदलला तसेच किल्ल्यांबरोबर छोटे कोट , गढ्या , वाडे जन्माला आले.ह्या गढ्या ,वाडे मराठेशाहीतील महत्वाच्या सरदारांनी बांधले आणि त्यांचा विस्तार त्यांच्या वंशजांनी केला. शिवछत्रपतींच्या काळात वतन देण्यावर बंदी होती … Continue reading सफर सातारा-फलटण मधील गढ्यांची-भाग १

सफर बिदर- बसवकल्याणची भाग १

आता पर्यंत भरपूर डोंगर दऱ्या आणि किल्ल्यांची भटकंती झाली, पुढेहि होईलच. आपल्या महाराष्ट्राने आणि देशाने भटकंतीसाठी अमाप वारसे आपल्याला दिलेलेआहे.मला स्वतःला हि वारसास्थाळे तेथील इतिहास तसेच सामाजिक गोष्टी ,खाद्यसंस्कृती जाणून घ्यायची विशेष आवड आहे.भारताच्या दक्षिण भागाला इतिहास आहे हे सर्वश्रुत आहे. मराठ्यांची पावले पार दक्षिणेच्या टोकापर्यंत गेलेली. त्यामुळे मराठ्यांच्या पाऊलखुणा जाणून घेण्यासाठी दक्षिण वारी करणे … Continue reading सफर बिदर- बसवकल्याणची भाग १