ब्लॉग

अलौकिक झुंजीचा साक्षीदार किल्ले रामशेज (Ramsej Fort An Eye witness of Exctraordinary Battle)

नाशिक पट्टा हा किल्ल्यांच्या साखळ्यांनी परिपूर्ण असा आहे हे आपणा सर्वांस माहित आहे.प्रभू श्री रामाचा पदस्पर्श ह्या भूमीला लाभलाय,आणि पौराणिक संदर्भाने जिथे प्रभू श्री रामचंद्र विश्रांती घ्यायचे त्या डोंगराला रामशेज म्हंटले जाते.हाच आपला सर्वांचा आवडता आणि सुपरिचित झुंजीचा साक्षीदार रामशेज किल्ला होय.सुमारे साडे पाच वर्ष मोगली फौजांना आणि मातब्बर सरदारांना सळो कि पळो करून सोडणारा … Continue reading अलौकिक झुंजीचा साक्षीदार किल्ले रामशेज (Ramsej Fort An Eye witness of Exctraordinary Battle)

चांदवड टाकसाळ एक ऐतिहासिक मागोवा

इतिहासाला बोलते करणाऱ्या साहित्यांमध्ये ऐतिहासिक दस्तावेज ,ऐतिहासिक पत्रे , वेगवेगळ्या गावातील कुलकर्णी अथवा देशपांड्यांच्या  तंट्यांचे निवाडे अथवा महजर ह्यांचा समावेश होतो.अर्थात हे सर्व प्रकार कागदपत्रांच्या अथवा हस्तलिखितांच्या प्रकारात मोडतात, परंतु ह्याचबरोबर जेव्हा आपण शिलालेख , ताम्रपट तसेच विविध ऐतिहासिक वास्तू पाहतो तेव्हा त्यांचा सुद्धा ऐतिहासिक पुरावा म्हणून काही अपवाद वगळता विचार करावा  लागतोच. आणि कुठल्याही … Continue reading चांदवड टाकसाळ एक ऐतिहासिक मागोवा