I
Category: इतिहास
Information of History of Place , Battle, etc.ऐतिहासिक माहिती
चांदवड टाकसाळ एक ऐतिहासिक मागोवा
इतिहासाला बोलते करणाऱ्या साहित्यांमध्ये ऐतिहासिक दस्तावेज ,ऐतिहासिक पत्रे , वेगवेगळ्या गावातील कुलकर्णी अथवा देशपांड्यांच्या तंट्यांचे निवाडे अथवा महजर ह्यांचा समावेश होतो.अर्थात हे सर्व प्रकार कागदपत्रांच्या अथवा हस्तलिखितांच्या प्रकारात मोडतात, परंतु ह्याचबरोबर जेव्हा आपण शिलालेख , ताम्रपट तसेच विविध ऐतिहासिक वास्तू पाहतो तेव्हा त्यांचा सुद्धा ऐतिहासिक पुरावा म्हणून काही अपवाद वगळता विचार करावा लागतोच. आणि कुठल्याही … Continue reading चांदवड टाकसाळ एक ऐतिहासिक मागोवा