किल्ले सागरगड

छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठा आरमाराची मुहूर्तमेढ रोवली हे आपणास सर्वश्रुत आहे. पुढे सरखेल कान्होजी आंग्रेंनी मराठा आरमाराच्या पराक्रमाचा कळस केला. इंग्रज , पोर्तुगीझ , सिद्धी , फ्रेंच सर्वांना जेरीस आणण्याचे काम सरखेल आंग्रेंनी केले.महाराष्ट्राला लाभलेल्या कोकण किनारपट्टीचे संरक्षण करण्यासाठी शिवरायांनी खांदेरी ,सिंधुदुर्ग , कुलाबा सारखे किल्ले बांधलेच परंतु , काही किल्ल्यांची पुनर्रचना केली. महाराजांच्या गडकोटांनी … Continue reading किल्ले सागरगड

सफर सातारा-फलटण मधील गढ्यांची-भाग २

फलटणला विश्रांती घेऊन दुसऱ्या दिवशी सातारा - फलटण भागातील गढ्यांची सफर चालू ठेवली. पहिलं ठिकाण सरसेनापती प्रतापराव गुजरांचे जन्मगाव भोसरे गाठले.गावात प्रतापरावांचे स्मृतिस्थळ आणि तसेच त्यांचा वाडा आहे.वाड्याची अर्धी तटबंदी काळ्या दगडांची होती. वाडा बाहेरून बघून गावाचा निरोप घेताना एक छान सुंदर दृश्य पाहायला मिळाले. आपण सर्वानी आपल्या लहानपणी मराठीच्या पुस्तकात एखाद्या धड्यात गावाचे चित्र … Continue reading सफर सातारा-फलटण मधील गढ्यांची-भाग २