बरेच दिवस झाले माझी कुठे भटकंती नाही झाली , त्यामुळे नवीन असे काही पाहण्यात आलेले लिहिण्यासारखे नव्हते मग म्हंटलं चला जे पाहून झालं आहे आणि लिहायचे बाकी आहे ते लिहुयात.... खर तर ब्लॉग चे नाव वाचल्यावर तुम्हाला कळले असेलच कि ह्या वास्तू अपरिचित आणि जिथे राबता कमी आहे अश्याच असणार.खरं तर आता माझ्यासारखा भटका इतिहासप्रेमी … Continue reading अपरिचित ऐतिहासिक ठेवा (Unknown Historical Gems of Maharashtra)
Category: ट्रेकिंग
Information of Forts which visited via Treks.गडकोट आणि किल्ल्यांची माहिती
भुईकोटांचे शिलेदार भाग २ – किल्ले परांडा (Udgir And Paranda Fort Trek Part -2)
भुईकोटांचे शिलेदार च्या पहिल्या भागात आपण किल्ले उदगीर पहिला आता वळूयात दुसऱ्या भागाकडे आणि सफर करूया किल्ले परींड्याची अथवा परांड्याची. आधी मी सांगितल्याप्रमाणे ११ मार्चला रात्री उशिरा पोहोचल्यावर झोपून मग सकाळी ६ वाजता उठून अंघोळ वगैरे उरकून (हो ह्या ट्रेक मध्ये अंघोळ केली. कारण मंगल कार्याच्या सभागृहात राहत होतो त्यामुळे सर्व सोयी होत्या) पहिले गाठले जवळचे … Continue reading भुईकोटांचे शिलेदार भाग २ – किल्ले परांडा (Udgir And Paranda Fort Trek Part -2)
भुईकोटांचे शिलेदार भाग १- किल्ले उदगीर (Udgir And Paranda Fort Trek Part -1)
माझा पहिला ब्लॉग लिहून झाला , खूप छान प्रतिक्रिया मला लाभल्या त्यामुळे मला आता लिहिण्याची अजून प्रेरणा मिळाली आहे .आणि त्या प्रेरणेतूनच मी हा पुढचा ब्लॉग लिहितोय ज्याचे नाव मी ठेवलंय भुईकोटांचे शिलेदार!!! भुईकोटांचे शिलेदार नाव ठेवण्यामागे एकच कारण आहे,कारण जे दोन भुईकोट मी नजीकच्या काळात पहिले ते एका योध्दयासारखे मला भासले आणि तेही रांगडे योद्धे.मी मुद्दाम … Continue reading भुईकोटांचे शिलेदार भाग १- किल्ले उदगीर (Udgir And Paranda Fort Trek Part -1)
किल्ले आड – डुबेरा – बर्व्यांचा वाडा (श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे जन्मस्थान)(AAD and Dubera Fot Trek)
माझ्या भटकंतीच्या आजवरच्या टप्प्यात खूपदा वाटले कि जे पाहतो ते लिहावे ,आपल्या ओळखीच्या आणि अनोळखीच्या माणसांपर्यंत सुद्धा ते सर्व पोहोचवावे पण काही केल्या ते होत नव्हते , टाळाटाळ होत होती (अर्थात त्याला माझा आळस कारणीभूत होता बाकी बिझी वगैरे हि सगळी अंधश्रद्धाच ). पण शेवटी मनात ठरवले आणि हा ब्लॉग प्रपंच सुरु करतोय. आणि सुरुवात करतोय ती … Continue reading किल्ले आड – डुबेरा – बर्व्यांचा वाडा (श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे जन्मस्थान)(AAD and Dubera Fot Trek)