महाराष्ट्रातील उत्तुंग आणि बेलाग दुर्गांसाठी नगर जिल्हा ओळखला जातो.नगर जिल्ह्यात असलेल्या दूर्गखजिन्यांत हरिश्चंद्रगड , बितनगड , पट्टागड तसेच महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई ह्यांचा प्रामुख्याने उल्लेख केला जातो.शिवाय सांदण व्हॅली हा निसर्गनिर्मित चमत्कार तर आहेच.ह्या सर्वांसोबत आपल्या आसपास भंडारधरा धरणाच्या साथीनं प्रवरा नदीचा उगमस्थान असलेला किल्ला रतनगड इतिहासाची अजोड साक्ष घेऊन दिमाखात उभा आहे.कोजागिरी पौर्णिमाच्या … Continue reading किल्ले रतनगड
Category: ट्रेकिंग
Information of Forts which visited via Treks.गडकोट आणि किल्ल्यांची माहिती
किल्ले त्रिंगलवाडी
नाशिक (अथवा नासिक) शहर आणि आसपासच्या प्रदेशाला भौगोलिक , ऐतिहासिक तसेच अध्यात्मिक पार्श्वभूमी लागली आहे .त्यामुळे ह्या परिसरात भरपूर किल्ले , मंदिरं , लेण्यांची मांदियाळी आहे. इगतपुरी जवळील त्रिंगलवाडी गावात १२ व्या शतकातल्या जैन लेण्या कोरलेल्या पहावयास मिळतात.ह्या जैन लेण्यांच्या मागे त्रिंगलवाडी नावाचा छोटेखानी किल्ला इतिहासाची अभूतपूर्व साक्ष घेऊन उभा आहे.त्रिंगलवाडी व त्र्यंबकगड हे दोन … Continue reading किल्ले त्रिंगलवाडी
किल्ले तिकोना उर्फ वितंडगड
शहाजी राजे आदिलशाह व शहाजहान ह्यांच्याबरोबर झालेल्या तहानुसार जेव्हा विजापूरला निघून गेले तेव्हा दूरदृष्टीनुसार त्यांनी आपल्या एका मुलाला अर्थात शिवरायांना जिजाबाईंमाँसाहेबांसोबत त्यांच्या पुणे - सुपे जहागिरीवर ठेवले.ह्या जहागिरीवर असतानाच शिवराय जसे जसे मोठे होत होते तसे त्यांना आजूबाजूच्या परिसराचा विशेषतः संपूर्ण मावळ परिसराचा सहवास लाभला. शिवरायांनी हेरले कि स्वराज्याची सुरुवात करताना मावळ परिसराचा तसेच येथील … Continue reading किल्ले तिकोना उर्फ वितंडगड
बल्लाळेश्वराचा पाठीराखा किल्ले सरसगड उर्फ पगडीचा किल्ला (Sarasgad Fort)
"दिसते तसे नसते म्हणून जग फसते" हि उक्ती ज्या किल्ल्याला चपखल बसते तो किल्ला म्हणजे सरसगड. मी असे म्हणण्याचे कारण म्हणजे पायथ्यापासून दिसणारा किंवा यूट्यूब वर पाहिलेल्या व्हिडीओ मधील सरसगड आणि प्रत्यक्ष दर्शनी जेव्हा आपण पाहतो तेव्हा जमीन-आसमानाचा फरक जाणवतो.खालून दिसणारा छोटेखानी किल्ला हा प्रत्यक्ष पाहिल्यावर किल्ल्याला छोटा समजण्याचा अंदाज आपला साफ चुकतो.असो …. पाली … Continue reading बल्लाळेश्वराचा पाठीराखा किल्ले सरसगड उर्फ पगडीचा किल्ला (Sarasgad Fort)
ट्रेकर्स ची पंढरी किल्ले हरिश्चंद्रगड भाग २ (Harishchandra Gad Fort Part-2)
साधारण दुपारच्या सुमारास मी मागील भागात सांगितल्याप्रमाणे हरिश्चन्द्रेश्वर मंदिर परिसरात आलो. ह्या परिसरात आल्यावर सगळा थकवा गेला आणि मी तुम्हाला खात्रीने अनुभवाने सांगू शकतो कि संपूर्ण मंदिर परिसरात अत्यंत दैवी स्पंदने अनुभवायला येतात.मी महाशिवरात्रीच्या २ दिवसाआधी गडावर असल्याने गर्दी तर होतीच पण तेवढेच वातावरण भक्तिमय होते. गेल्या गेल्या भूक लागलेलीच आणि समोर आला तो महादेवाचा … Continue reading ट्रेकर्स ची पंढरी किल्ले हरिश्चंद्रगड भाग २ (Harishchandra Gad Fort Part-2)