अलौकिक झुंजीचा साक्षीदार किल्ले रामशेज (Ramsej Fort An Eye witness of Exctraordinary Battle)

नाशिक पट्टा हा किल्ल्यांच्या साखळ्यांनी परिपूर्ण असा आहे हे आपणा सर्वांस माहित आहे.प्रभू श्री रामाचा पदस्पर्श ह्या भूमीला लाभलाय,आणि पौराणिक संदर्भाने जिथे प्रभू श्री रामचंद्र विश्रांती घ्यायचे त्या डोंगराला रामशेज म्हंटले जाते.हाच आपला सर्वांचा आवडता आणि सुपरिचित झुंजीचा साक्षीदार रामशेज किल्ला होय.सुमारे साडे पाच वर्ष मोगली फौजांना आणि मातब्बर सरदारांना सळो कि पळो करून सोडणारा … Continue reading अलौकिक झुंजीचा साक्षीदार किल्ले रामशेज (Ramsej Fort An Eye witness of Exctraordinary Battle)

ऑरेंज रेंज ट्रेक भाग – ३ (अंबागड आणि सीताबर्डी किल्ला )

रामटेक किल्ल्याखालील अंबाला सरोवराजवळ फेरफटका मारून आम्ही सर्व ट्रेकर्स निघालो नागपूरमधल्या आड वाटेवर असणाऱ्या अंबागडावर .तुम्ही जर नागपूर फिरलेल्या कोणाला विचारलं कि अंबागड माहित आहे का तर बहुतांश उत्तर नाही असेच येईल.तसे ह्या गडाला पोहोचायला जाणारा रास्ता हा अंबागड ह्या गावाच्या अनवट मार्गावरून आहे आणि तसे गुगले बाबा पोहोचवतात बरोबर नकाश्यानुसार परंतु तो रस्ता किल्ल्याच्या पायथ्याशी … Continue reading ऑरेंज रेंज ट्रेक भाग – ३ (अंबागड आणि सीताबर्डी किल्ला )

ऑरेंज रेंज ट्रेक – भाग २(किल्ले रामटेक)

नगरधन किल्ला पाहता पाहता एवढा वेळ गेला कि किल्ला बंद होण्याची पण वेळ झाली हे आम्हाला समजलेच नाही.रामटेक किल्ल्याच्या थोडे खालच्या बाजूस अंबाला सरोवराजवळ आमची एका धर्मशाळेत राहण्याची सोय  केल्याने  रामटेक किल्ला पण आजच पाहायचा असे ठरले. त्यामुळे थेट बस रामटेक किल्ल्याकडे निघाली.रामटेक किल्ल्यावर सध्या तटबंदी आणि बुरुजांसमवेत मुख्यता मंदिरे असल्याने किल्ल्यापेक्षा रामटेक तीर्थक्षेत्र झाले आहे.रामटेक ला अगदी … Continue reading ऑरेंज रेंज ट्रेक – भाग २(किल्ले रामटेक)