मागच्या भागात मी कुशावर्त तलावापर्यंत माहिती दिलेली.आता वळूयात पुढील रायगड दर्शनाकडे. कुशावर्त तलाव पाहून पुन्हा होळीच्या माळावर आलो.होळीच्या माळाच्या समोरच छोट्या खोल्यांचे अवशेष दुतर्फा लांबवर पसरलेले आहेत हीच ती रायगडाची प्रसिद्ध बाजारपेठ जिला हुजूर बाजार पण म्हणतात.दोन्ही रांगांमध्ये प्रत्येकी २२ दुकाने आहेत.ह्यातील एका दुकानाच्या खांबावर नाग शिल्प आहे.प्रत्येक दुकानाचे बांधकाम हे सामान आहे कुठेही एकदम मोठे … Continue reading दक्खन ची शान – किल्ले रायगड भाग -३ (Deccans Icon Raigad Fort Trek-Part 3)
Category: ट्रेकिंग
Information of Forts which visited via Treks.गडकोट आणि किल्ल्यांची माहिती
दक्खन ची शान – किल्ले रायगड भाग -२ (Deccans Icon Raigad Fort Trek-Part 2)
पहिल्या भागात मी म्हंटल्याप्रमाणे पालखी दरवाजा पाहून सरळ पायऱ्या चढून वर आल्यावर आपण गडावरच्या महत्वाच्या व्यक्तींचे वास्तव्य असलेल्या भागात पोहोचतो.सर्वात पहिले लागते ते राणीवशा अर्थात राण्यांचे महाल. गडावर ४ राण्यांचे महाल आहेत त्यापैकी एक हा महाराणी येसूबाई साहेबांचा जो कि उजवीकडून शेवटचा अर्थात ४था महाल.आणि पहिले ३ महाल हे अनुक्रमे महाराणी सोयराबाई , महाराणी पुतळाबाई व महाराणी सकवारबाई … Continue reading दक्खन ची शान – किल्ले रायगड भाग -२ (Deccans Icon Raigad Fort Trek-Part 2)
दक्खन ची शान – किल्ले रायगड भाग १ (Deccans Icon Raigad Fort Trek-Part1)
भरपूर दिवसाच्या विश्रामानंतर योग आला तो मराठ्यांचे सर्वस्व असलेला किल्ले रायगड अर्थात मराठ्यांची दुसरी राजधानी पाहण्याचा आणि तेही ज्येष्ठ इतिहास संशोधक श्री.अप्पा परब ह्यांच्या समवेत.मी रायगड ह्या आधीही पाहिला होता परंतु कुठल्याही प्रकारची माहिती न घेता आणि तेही रोप वे ने. त्यामुळे बरेच दिवस मनात होते कि पूर्ण रायगड पाहायचा अगदी ईत्तमभूत माहिती घेऊन. डोंबिवलीहून … Continue reading दक्खन ची शान – किल्ले रायगड भाग १ (Deccans Icon Raigad Fort Trek-Part1)
दक्षिण प्रवेशद्वार बेळगाव रेंज ट्रेक – भाग ३ ((South Entrance Belgaum Range Trek Part-3)
बेळगावातील मध्यवर्ती भागातील जुन्या हनुमान मंदिराच्या बाजूला असणाऱ्या दुमजली इमारतीत मुक्काम करून दुसऱ्यादिवशी आम्ही सडा किल्ला पाहायला निघालो.ज्या मंदिरात मुक्काम केला ते मंदिर संपूर्णतः लाकडी व बघण्यासारखे आहे . मंदिरातील मारुतीची मूर्ती पण सुंदर आहे.असो सकाळी ८.३० च्या सुमारास बेळगाव वरून सडा किल्ल्यास जायला प्रस्थान केले.सडा किल्ला बेळगाव पासून ५९ किलोमीटर अंतरावर आहे.किल्ल्याकडे जाताना लालबुंद मातीतील कच्या रस्त्याने प्रवास … Continue reading दक्षिण प्रवेशद्वार बेळगाव रेंज ट्रेक – भाग ३ ((South Entrance Belgaum Range Trek Part-3)
दक्षिण प्रवेशद्वार बेळगाव रेंज ट्रेक – भाग २ (South Entrance Belgaum Range Trek Part-2)
बेळगाव भागातील पहिल्याच दिवसात ३ किल्ले पाहून झालेले आणि ठरलेल्या रुपरेषेप्रमाणे चौथ्या किल्ल्यासाठी संध्याकाळी ४.०० च्या सुमारास प्रस्थान केले ते येळ्ळूर चा किल्ला अथवा राजहंसगडाकडे. काकती किल्ल्यापासून राजहंसगड ४० किलोमीटर अंतरावर आहे.गाडी रस्त्याने थेट किल्ल्याच्या प्रवेशद्वारापर्यंत जाता येते.सुमारे पाऊण तासाने आम्ही सर्व किल्ल्यापाशी पोहोचलो.आणि सर्वप्रथम लक्ष वेधून घेतले ते किल्ल्याची अप्रतिम तटबंदी आणि भक्कम बुरुजांनी.किल्ल्याची तटबंदी आणि … Continue reading दक्षिण प्रवेशद्वार बेळगाव रेंज ट्रेक – भाग २ (South Entrance Belgaum Range Trek Part-2)