Information about Purandar Fort
Tag: Blogs in Marathi
किल्ले मल्हारगड
The Blog is About information of Malhargad Fort, Histoty Of Malhargad, Malhargad Trek
बागलाण रेंज ट्रेक भाग – २ (किल्ले साल्हेर – Salher Fort)
सालोटा उतरायला सुरुवात करून लगेच दोन्ही किल्ल्यांच्या खिंडीत पोहोचलो. दुपारचे दीड वाजल्याने आणि ऊन चढत असल्याने न जेवता सरळ साल्हेर सर करण्याचे लीडर आणि आम्ही सर्वानीच ठरवले.मला वाटलेले खूप वेळ लागेल परंतु आश्चर्य असे कि साधारण अर्ध्या तासात मी साल्हेर च्या पायरीमार्गावर पोहोचलो होतो.समोरच साधारण ३० ते ३५ पायऱ्या चढल्यावर किल्ल्याचा पहिला दरवाजा लागतो. दरवाज्यातून … Continue reading बागलाण रेंज ट्रेक भाग – २ (किल्ले साल्हेर – Salher Fort)
ऑरेंज रेंज ट्रेक – भाग २(किल्ले रामटेक)
नगरधन किल्ला पाहता पाहता एवढा वेळ गेला कि किल्ला बंद होण्याची पण वेळ झाली हे आम्हाला समजलेच नाही.रामटेक किल्ल्याच्या थोडे खालच्या बाजूस अंबाला सरोवराजवळ आमची एका धर्मशाळेत राहण्याची सोय केल्याने रामटेक किल्ला पण आजच पाहायचा असे ठरले. त्यामुळे थेट बस रामटेक किल्ल्याकडे निघाली.रामटेक किल्ल्यावर सध्या तटबंदी आणि बुरुजांसमवेत मुख्यता मंदिरे असल्याने किल्ल्यापेक्षा रामटेक तीर्थक्षेत्र झाले आहे.रामटेक ला अगदी … Continue reading ऑरेंज रेंज ट्रेक – भाग २(किल्ले रामटेक)
ऑरेंज रेंज ट्रेक भाग १ (भिवागड-मन्सर-नगरधन-Bhivagad,Mansar & Nagardhan Fort)
ब्लॉग ला ठेवलेल्या नावावरून एव्हाना तुम्हाला कळले असेलच मी कुठल्या शहराबद्दल बोलतोय ... अर्थातच आपले संत्र्यांचे शहर नागपूर बद्दल. नागपूर पासून पुढे काही किलोमीटर च्या पट्ट्यात अतिशय सुंदर किल्ले पाहावयास मिळतात.पण नगरधन आणि रामटेक सोडल्यास इतर किल्ल्यांना कोणी भेट देत नाही. असो तसा हा पट्टा बघायला गेला तर समृद्ध आहे आणि वाहतुकीच्या दृष्टीने सर्व मार्गांनी जोडलेला … Continue reading ऑरेंज रेंज ट्रेक भाग १ (भिवागड-मन्सर-नगरधन-Bhivagad,Mansar & Nagardhan Fort)