माझ्या मागील ब्लॉग मधे सांगली रेंज ट्रेक मधील ३ किल्ल्यांची सफर आपण केली ,आता वळूया पुढील उर्वरित ३ किल्ल्यांकडे. पहिल्या दिवशी ३ किल्ले करून आम्ही सर्व रात्री ७.३० ते ८.०० च्या सुमारास थकलेल्या अवस्थेत साधारण ५००-६०० पायऱ्या चढून सदाशिव गडाचा माथा गाठला तेही बॅगेच्या ओझ्या सकट. पण हि आताच्या काळात बांधलेली पायऱ्यांची वाट थकवणारी असली तरी त्यात … Continue reading सांगली रेंज ट्रेक -भाग २(Sangli Range Trek-Part2)
Tag: Blogs in Marathi
सांगली-कराड रेंज ट्रेक भाग १ (Sangli Range Trek Part-1)
थंडी म्हंटली कि ट्रेकर्स साठी सुगीचे दिवस !!!कारण ह्या दिवसात सर्व ट्रेकर्स जास्तीत जास्त ट्रेक्स करतात ते म्हणजे गुलाबी थंडी आणि पोषक वातावरणामुळे.मला ह्या दिवसात रेंज ट्रेक करायला खूप आवडते आणि ती एक पर्वणी असते माझ्या साठी .माझ्या ह्या वर्षीच्या थंडीतल्या रेंज ट्रेक ची सुरुवात होणार होती ती सांगली - कराड ह्या पट्ट्यातल्या ६ किल्ल्यांनी. हा ट्रेक … Continue reading सांगली-कराड रेंज ट्रेक भाग १ (Sangli Range Trek Part-1)
भूलभुलैया गुमटारा उर्फ घोटीवडा गड (Gumtara Fort Or Ghotivada Fort Trek)
साधारण ३ महिन्यांच्या दीर्घ अंतरानंतर ट्रेकला जात होतो आणि ते हि ऑक्टोबर हीट मधे. गुमटारा हा तसा अपरिचित गड परंतु इतिहासकार श्रीदत्त राऊत असणार म्हणून मी हा मुद्दाम आधीच म्हणजे जुलै च्या सुमारासच बुक केलेला.कारण श्रीदत्त दादाचा इतिहासाचा अभ्यास आणि व्यासंग अप्रतिम आहे .१४ ऑक्टोबर ला सकाळी ठरल्या वेळेप्रमाणे ६.३० वाजता कल्याण ने बस प्रवास … Continue reading भूलभुलैया गुमटारा उर्फ घोटीवडा गड (Gumtara Fort Or Ghotivada Fort Trek)
अपरिचित ऐतिहासिक ठेवा (Unknown Historical Gems of Maharashtra)
बरेच दिवस झाले माझी कुठे भटकंती नाही झाली , त्यामुळे नवीन असे काही पाहण्यात आलेले लिहिण्यासारखे नव्हते मग म्हंटलं चला जे पाहून झालं आहे आणि लिहायचे बाकी आहे ते लिहुयात.... खर तर ब्लॉग चे नाव वाचल्यावर तुम्हाला कळले असेलच कि ह्या वास्तू अपरिचित आणि जिथे राबता कमी आहे अश्याच असणार.खरं तर आता माझ्यासारखा भटका इतिहासप्रेमी … Continue reading अपरिचित ऐतिहासिक ठेवा (Unknown Historical Gems of Maharashtra)
भुईकोटांचे शिलेदार भाग २ – किल्ले परांडा (Udgir And Paranda Fort Trek Part -2)
भुईकोटांचे शिलेदार च्या पहिल्या भागात आपण किल्ले उदगीर पहिला आता वळूयात दुसऱ्या भागाकडे आणि सफर करूया किल्ले परींड्याची अथवा परांड्याची. आधी मी सांगितल्याप्रमाणे ११ मार्चला रात्री उशिरा पोहोचल्यावर झोपून मग सकाळी ६ वाजता उठून अंघोळ वगैरे उरकून (हो ह्या ट्रेक मध्ये अंघोळ केली. कारण मंगल कार्याच्या सभागृहात राहत होतो त्यामुळे सर्व सोयी होत्या) पहिले गाठले जवळचे … Continue reading भुईकोटांचे शिलेदार भाग २ – किल्ले परांडा (Udgir And Paranda Fort Trek Part -2)