भुईकोटांचे शिलेदार भाग १- किल्ले उदगीर (Udgir And Paranda Fort Trek Part -1)

 माझा पहिला ब्लॉग लिहून झाला , खूप छान प्रतिक्रिया मला लाभल्या त्यामुळे मला आता लिहिण्याची अजून प्रेरणा मिळाली आहे .आणि त्या प्रेरणेतूनच मी हा पुढचा ब्लॉग लिहितोय ज्याचे नाव मी ठेवलंय भुईकोटांचे शिलेदार!!! भुईकोटांचे शिलेदार नाव ठेवण्यामागे एकच  कारण आहे,कारण जे दोन भुईकोट मी नजीकच्या काळात पहिले ते एका योध्दयासारखे  मला भासले आणि तेही रांगडे योद्धे.मी मुद्दाम … Continue reading भुईकोटांचे शिलेदार भाग १- किल्ले उदगीर (Udgir And Paranda Fort Trek Part -1)

किल्ले आड – डुबेरा – बर्व्यांचा वाडा (श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे जन्मस्थान)(AAD and Dubera Fot Trek)

माझ्या भटकंतीच्या आजवरच्या टप्प्यात खूपदा वाटले कि जे पाहतो ते लिहावे ,आपल्या ओळखीच्या आणि अनोळखीच्या  माणसांपर्यंत सुद्धा ते सर्व पोहोचवावे  पण काही केल्या ते होत नव्हते  , टाळाटाळ होत होती (अर्थात त्याला माझा आळस कारणीभूत होता बाकी बिझी वगैरे हि सगळी अंधश्रद्धाच ). पण शेवटी मनात ठरवले आणि हा ब्लॉग प्रपंच सुरु करतोय. आणि सुरुवात करतोय ती … Continue reading किल्ले आड – डुबेरा – बर्व्यांचा वाडा (श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे जन्मस्थान)(AAD and Dubera Fot Trek)