फलटणला विश्रांती घेऊन दुसऱ्या दिवशी सातारा - फलटण भागातील गढ्यांची सफर चालू ठेवली. पहिलं ठिकाण सरसेनापती प्रतापराव गुजरांचे जन्मगाव भोसरे गाठले.गावात प्रतापरावांचे स्मृतिस्थळ आणि तसेच त्यांचा वाडा आहे.वाड्याची अर्धी तटबंदी काळ्या दगडांची होती. वाडा बाहेरून बघून गावाचा निरोप घेताना एक छान सुंदर दृश्य पाहायला मिळाले. आपण सर्वानी आपल्या लहानपणी मराठीच्या पुस्तकात एखाद्या धड्यात गावाचे चित्र … Continue reading सफर सातारा-फलटण मधील गढ्यांची-भाग २
Tag: information about Satara gadhi
सफर सातारा-फलटण मधील गढ्यांची-भाग १
महाराष्ट्राला किल्ल्यांचा अभूतपूर्व इतिहास आहे.शिवरायांच्या पत्रात उल्लेख हि आलेला आहे कि, "माझा एक एक गड एक एक वर्ष शत्रूला झुंजवत ठेवेल".इतिहासात तसे घडले सुद्धा.परंतु जसा काळ बदलला तसेच किल्ल्यांबरोबर छोटे कोट , गढ्या , वाडे जन्माला आले.ह्या गढ्या ,वाडे मराठेशाहीतील महत्वाच्या सरदारांनी बांधले आणि त्यांचा विस्तार त्यांच्या वंशजांनी केला. शिवछत्रपतींच्या काळात वतन देण्यावर बंदी होती … Continue reading सफर सातारा-फलटण मधील गढ्यांची-भाग १