महाराष्ट्रातील उत्तुंग आणि बेलाग दुर्गांसाठी नगर जिल्हा ओळखला जातो.नगर जिल्ह्यात असलेल्या दूर्गखजिन्यांत हरिश्चंद्रगड , बितनगड , पट्टागड तसेच महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई ह्यांचा प्रामुख्याने उल्लेख केला जातो.शिवाय सांदण व्हॅली हा निसर्गनिर्मित चमत्कार तर आहेच.ह्या सर्वांसोबत आपल्या आसपास भंडारधरा धरणाच्या साथीनं प्रवरा नदीचा उगमस्थान असलेला किल्ला रतनगड इतिहासाची अजोड साक्ष घेऊन दिमाखात उभा आहे.कोजागिरी पौर्णिमाच्या … Continue reading किल्ले रतनगड